Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

इंटरनेट ब्राऊझर्सच्या युद्धात आता गूगलच्या 'क्रोम' या अतिशय हलक्याफुलक्या ब्राऊझरची भर पडली आहे. मंगळवारी गूगलने हा ब्राऊझर वापरासाठी उपलब्ध केला, त्याबरोबर त्यावर नेटकरांच्या उड्या पडल्या. याचे कारण गूगल जे काही देईल ते चांगलेच असेल अशी भावना इंटरनेट वापरणाऱ्यांमध्ये आहे. हा 'क्रोम' घाईगर्दीने डाऊनलोड केला गेलाही. पण त्याच्या वापरानंतर संमिश्र भावना मनामध्ये आल्या. चांगली बाजू अशी की एकतर ब्राऊझर अतिशय हलका आहे. पटकन ओपन होतो, दिसण्यातही साधेपणा आहे. रिकामी चौकट ओपन झाली आहे का असे वाटते. अन्य ब्राऊझर्सच्या तुलनेत तो खूपच सुटसुटीत दिसतो. ...
पुढे वाचा. :