डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:
सकाळी कार्यालयात येत असताना गाडीत कुठल्याश्या रेडीओ चॅनलवर ‘झुकी झुकी सी नजर’ गाणे लागले आणि क्षणात मन भुतकाळात गेले.
जे मला कमी ओळखतात त्यांच्या दृष्टीने मी तसा ‘लाजाळु’ आहे. पण खरं सांगायचं तर मी ‘लाजाळु’ कमी आणि ‘खालं मुंडी पाताळं धुंडी’ अधीक आहे. ...
पुढे वाचा. : झुकी झुकी नजर