काय वाट्टेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
शशी थरुर
शशी थरुरच्या नावाने सारखा काहितरी इशु करायची सवयच लागलेली आहे मिडीयाला. त्या कॅटल क्लास च्या कॉमेंट मुळे मला पण थोडा राग आलाच होता, पण नंतर वाटलं, इन द लाइटर व्हेन जेंव्हा बघितलं , आणि ते वाक्य जेंव्हा वाचलं ,तेंव्हा तितकंसं मनाला बोचलं नाही ते वाक्य, उलट मला हसु आलं.. फॉर अ मोमेंट..
शशी विमानातल्या एकॉनॉमी क्लास ला कॅटल क्लास म्हंट्लं,तर इतकी बोंबाबोंब केली मिडीयानी, जर शशी एखाद्या दिवशी मुंबईच्या लोकलने प्रवास करा असं म्हंटलं तर मुंबईच्या लोकलला काय म्हणेल शशी?? जोक अपार्ट, अगदी एखाद्या खाण्याच्या वस्तुच्या डब्यात जसे झुरळं ...
पुढे वाचा. : शशी थरुर कॉंट्रोव्हर्सी