'कभी कभी' आणि 'मैं पल दो पल का शायर हूं' ही अप्रतिम गाणी. 'आलाप' मधले 'चांद अकेला' हेही तसेच गाणे.