आपल्या स्वभावातला मार्मिकपणा वाखाणण्याजोगा आहे. सहजपणे लिखाणात उतरलेला विनोद तितक्याच सहजपणे हसवतो. निखळता हा त्या विनोदाचा गुणधर्म!
लिखाणाच्या शैलीमध्ये आणखी नैपुण्य मिळवल्यास सर्वोत्तम दर्जाचे लेख निश्चितच लिहिले जातील.
मार्मिकतेबरोबरच माहितीपूर्ण तथा अलंकारिक भाषेचा उपयोग केल्यास समतोल लेख उत्पन्न होतील.

वाचन आणि लिखाण हे लिखाणाचे मूलभूत घटक असतात. ते जोपासा.

अभिनंदन तर आहेच; पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छाही...!