लेख अतिशय सुंदर! आमच्या गाजलेल्या 'सह्याद्रीत सात दिवस' या योजनेचे वर्णन लिहायची आता मला सुरसुरी आली आहे.आपले कुरुमुरीत विनोद फार आवडले. तसे हल्ली दुर्मीळ झाले आहेत.आणखीन लेख यावेत अशी विनंती!-सविनयबेफिकीर!