मी मानसशास्त्राची पदवीधर आहे. मुंबईच्या एस. एन. डी. टी. विद्यापीठातून मी १९८१ ला बी. ए. (मानसशास्त्र) झाले आहे. तसा शेअर मार्केटचा अनुभव नाही. शिवाय त्याचा प्रयत्न केला पण ते जरा किचकट वाटले. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.