भूताप हे नाव एखाद्या फ़ीव्हरच्या प्रकाराला शोभेल. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जमिनीचे तापणे नव्हे. भूमिती, भूमध्य, भूपट्ट, भूकंप यां सर्वात भू म्हणजे जमीन, वातावरण नव्हे. जागतिक तापमानवाढीइतका सुटसुटीत, सोपा अर्थवाहू शब्द असताना भूताप कशासाठी? वाचून निष्कारण भ्रूताप होईलसे वाटते. या लेखातले रूढ शब्दांना डावलून नव्याने बनवलेले काही शब्द पटलेले नाहीत.
मात्र, उष्णायन खरोखरच चांगला आहे. --अद्वैतुल्लाखान