जुने मित्र मैत्रीणी भेटणे ही खुपच आनंदाची गोष्ट आहे
यथा काष्ठं च काष्ठं च समेयातां महोदधौ समेत्य च व्यपेयातां तद्वत भूत समागमः
तुम्हाला जश्या मित्र मैत्रीणी भेटल्या तश्याच सर्वांना पुन्हा भेटोत