वरील सर्व प्रतिसादान्शी सहमत.
"अनधिकृत" फेरीवालामुक्त मुंबई - असे म्हणणे अधिक उचित ठरले असते. मात्र येथे मराठी-अमराठी प्रश्न येत नाही कारण त्यात मराठी फेरीवाला सुद्धा येतो.
शिवाय अतिक्रमण हा पालिकांच्या अखत्यारितला प्रश्न आहे, आणि पालिकेत युतीच पारड जड आहे.
या सर्वाचा अर्थ म्हणजे आपल्याला नक्की काय करायचे आहे - हे सुद्धा यान्ना माहिती नाही.
याबाबत, कालचीच राज ठाकरेची टाइम्सनाउ.टीवी ( timesnow.tv) वरची मुलाखत पाहण्यासारखी आहे, नक्की पाहा. त्याच्याकडे निदान मुद्दे आहेत.