शिवाजी महाराज व महाराणा प्रताप या दोघांचे बहुतेक तत्कालीन स्वकीय मोंगलांकडे चाकरी करण्यात वा मोंगलांच्या दरबारात हुजरेगिरी करण्यात धन्यता मानत होते तेव्हा या दोघांनी 'स्व'राज्यासाठी आयुष्य वेचले म्हणून ते लोकोत्तर पुरुष होते.