दिवाळी अंकासाठी पाककृती हव्या आहेत. येत्या सोमवारपर्यंत (२८-०९-०९) मनोगतींनी आपल्या पाककृती वर उल्लेखिलेल्या ई-मेल पत्त्यावर पाठवाव्या ही विनंती. त्या पाककृतीचे छायाचित्र असल्यास सोबत तेही पाठवावे.