Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
आपण बर्याचदा घराबाहेर कम्प्युटर वापरतो...लायब्ररीमध्ये, सायबर कॅफेमध्ये, बँकेत, विमानतळावर किंवा अगदी ऑफिसमध्येही कम्प्युटर वापरताना विशेष काळजी घ्यावी लागते. अन्यथा आपली माहिती दुस-या कुणाच्या तरी हाती जाऊन जबरदस्त फटका बसण्याची शक्यता असते. त्यासाठीच आजच्या सिक्युरिटी टिप्स...