Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

कम्प्युटर आणि तुमचा हार्डवेअर एक्स्पर्ट यांच अगदी जिवाभावाचं नातं आहे. घरातला पीसी वर्षातून किमान एकदा तरी हैराण करतो आणि दुरुस्तीसाठी हार्डवेअर एक्स्पर्टला बोलवावंच लागतं. त्यामुळे हल्ली मोठ्या कंपन्यांप्रमाणेच घरा-घरांमधूनही वर्षभराचे मेण्टेनन्स कॉन्ट्रॅक्ट करण्याकडे कल वाढतो आहे. या कराराचा फायदा होतो पण कम्प्युटरचे बेसिक प्रॉब्लेम आणि ते दूर करण्याचे उपाय यासंदर्भात थोडी माहिती असेल तर तुम्हाला कम्प्युटरच्या प्रॉब्लेममुळे होणाऱ्या त्रासाचं प्रमाण नक्कीच कमी करता येईल.
....

मॉइश्चरचा प्रॉब्लेम
तुमचा कम्प्युटर ...
पुढे वाचा. :