Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली लहानांपासून मोठ्यांपर्यंत सोशल नेटवर्किंग करणा-यांचे प्रमाण वाढत आहे. ऑर्कुट, फेसबुक, ट्विटर, हाय५ अशा वेबसाइटच्या माध्यमातून ऑनलाइन मैत्री करत फ्रेण्ड सर्कल वाढवण प्रतिष्ठेचं समजलं जातंय. पण या मैत्री वाढवण्याच्या नव्या माध्यमामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. अर्थात आपणच थोडी काळजी घेतली तर या समस्या नक्की टाळता येतील.
.......

साइन अप करतानासोशल नेटवर्किंग करण्यासाठी अकाउण्ट सुरू करताना साइन अप फॉर्म भरावा ...
पुढे वाचा. :