अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:


दुर्गा भवानी माता ही भोंसले कुलाची इष्टदेवता असल्याने, सातार्‍याच्या शाहू महाराजांच्या हयातीत, नवरात्रीचे नऊ दिवस व त्यानंतर येणारा दसरा असा दहा दिवसाचा सण, मोठ्या थाटामाटाने, सातार्‍याला मराठी राज्याचा सण म्हणून साजरा होत असे. शाहू महाराजांच्या निधनानंतर, बाळाजी बाजीराव किंवा नानासाहेब पेशव्यांनी हा सण तितक्याच थाटामाटाने पुण्यात साजरा करण्यास सुरवात केली. या प्रसंगी अनेक धार्मिक विधी करण्यात येत असले तरी पेशव्यांची मिरवणूक व नंतर भरवण्यात येणारा खास दरबार हे या सणाचे विशेष वैशिष्ट्य होते.

दसर्‍याच्या दिवशी सकाळी ...
पुढे वाचा. : पेशवेकालीन पुण्यातला दसरा