तेजोमय येथे हे वाचायला मिळाले:


एखादी अवस्था शब्दातीत असते.. आपण कसे आहोत, आपल्याला काय वाटतंय हे काही केल्या शब्दांच्या माळेमध्ये गुंफता येत नाही.. सुट्टे सुट्टे शब्द हवेत हलक्या वायूचे फुगे सोडावे त्याप्रमाणे नजरेसमोर येतात अन कुठेतरी वाक्यात बांधायला जावे तर क्षणार्धात आकाशामध्ये दिसेनासे होतात… आपल्या भावना असतात, संवेदना असतात पण योग्य शब्द नसतात… चेहर्‍यावरील भाव ओसंडुन वाहत असतात, डोळ्यांची पाखरे नविन पंख फुटलेल्या पक्ष्याप्रमाणे आकाशात भटकायला जात असतात, बर्‍याच विचारांच्या पारंब्या आपल्याला लोंबकळत असतात, स्वप्नांची माकडे त्या ...
पुढे वाचा. : दैनंदिनी – २४ सप्टेंबर २००९‏