मनात राहिलं मन एक!!! येथे हे वाचायला मिळाले:
नवीन बदल पाहिलात का??? वर पहा! वर! Address bar मध्ये! हंऽऽ तिथे...http://rohan.manovishwa.com हा आपल्या संकेतस्थळाचा नवीन पत्ता आहे. जुन्या पत्त्यावरुन आलात तरी इथेच येणार आहात! त्यामुळे काळजी नसावी.
दोन दिवसांपूर्वी मला मेल आला आणि इतरही बरेचजण विचारतात, " कसं सुचतं तुला एव्हढं सगळं लिहायला?" तर त्याबद्दल थोडं बोलेनच...नाहीतरी नुसती कविता वाचून आणि लिहून पण बोअर होतं.
तर कविता वाचायची आणि लिहायची मला खूप आवड आहे असं नाही. आवडत नाही असं पण नाही. तर आपलं "चाललंय तसं चलू द्या" असं काहितरी आहे. विकत आणलेल्या कवितेच्या ...
पुढे वाचा. : एक चांगला दिवस