हरिचिंतन येथे हे वाचायला मिळाले:

बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)

भगवंत उद्धवास सांगतात -

गुण व दोष यांना यथार्थपणे जाणून घेऊन, निवृत्तिपरायण होऊन माझे भजन करावे. मज ईश्वराला समग्रपणे जाणो अथवा न जाणो, पण माझी भक्ति मात्र अनन्यभावाने करीत जावे. माझ्या मूर्तिचे, माझ्या अनन्य भक्तांचे दर्शन, अर्चन, सेवा, गुणगान करीत जावे. माझ्या गुण-कर्मांचे अनुमोदन करावे तसेच माझ्या चरीत्राचे, माझ्या अपूर्व कर्मांच्या कथांचे श्रद्धापूर्वक श्रवण करावे. आपल्याला जे जे काही मिळेल ते सर्व मला अर्पण करावे आणि मगच प्रसाद म्हणून ग्रहण करावे. माझ्या दिव्य ...
पुढे वाचा. : बद्ध - मुक्त लक्षणे - (७-अंतिम) (भागवत स्कंध ११ अध्याय ११)