आपला सिनेमास्कोप येथे हे वाचायला मिळाले:
१९७२मध्ये जोसेफ एल मॅन्कीविजने केलेले अँथनी शॅफरच्या नाटकाचं चित्रपट रुपांतर आणि हल्लीच केनेथ ब्रनागने केलेली त्याची नवी आवृत्ती, हे दोन्ही `स्लथ्` नामक चित्रपट, म्हणजे रहस्यपटांकडे टाकलेला एक तिरकस दृष्टिकोन आहे. दोन्ही आवृत्यांचा पाया आणि रचनेतले दुवे तसेच असले, तरी काही मुलभूत फरकही आहेत. त्यामुळे तपशीलाच्या सोयीसाठी आपण नवी आवृत्तीच पाहू.
`स्लथ` या चित्रपटाची कल्पना रहस्यपटाला शंभर टक्के मानवेल अशी आहे. एक श्रीमंतीत लोळणारा उन्मत्त लेखक (ही जात केवळ भारताबाहेरच संभवते.) त्याला सोडून गेलेली त्याची बायको आणि तिचा सध्याचा प्रियकर ...
पुढे वाचा. : स्लथ- द्वंद्व