मी मिलिंद येथे हे वाचायला मिळाले:


गेली अनेक वर्षे देशाला फोडायला निघालेले ख्रिश्चन मिशनरी, कॉंग्रेसवाले, कम्युनिस्ट, रोमिला थापर सारखे कॉंग्रेसी इतिहासकार यांनी एक दावा केला होता की हा देश एक नाही. हे प्राचीन राष्ट्र वगैरे नाही. याला एक इतिहास नाही. इथे अनेक राष्ट्रे होती. इथली संस्कृती एकसमान नाही. भारतात आर्य व द्रवीड असे दोन वंश आहेत. या देशातले नागरीक वंशाने भिन्न आहेत, वगैरे वगैरे…..

पण नुकत्याच बाहेर आलेल्या genetic संशोधनात आता विज्ञानाने निःसंदिग्ध पणे म्हटले आहे की

आपण सर्व जण एक आहोत…एका रक्ताचे…एका नात्याचे!

विराट सागर समाज अपना, हम ...
पुढे वाचा. : खून रगों में हिंदू है !