हेमंत आठल्ये येथे हे वाचायला मिळाले:
मध्यंतरी टाइम्स नाऊवरची राज ठाकरेंची मुलाखत बघितली. ते म्हणतात ना ‘बोलवे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले’. तस आहे अगदी. देशभरात सिगारेटवर बंदी आहे. पण अजून देखील अनेक ठिकाणी ‘धुम्रपान बंदी’ असे फलक लावलेले आहेत. कारण सरकारच्या बंदीवर कोणाचा विश्वास नाही. शरद पवार खूप काही बोलतात. पण ते जे बोलतात ते किती पाळतात? विदेशीचा मुद्धा घेऊन पक्ष स्थापन केला. आणि आता त्याच कॉंग्रेस सरकारच्या ...
पुढे वाचा. : बोलावे तसे चालावे