RJ Unplugged येथे हे वाचायला मिळाले:

कोमेजुन निजलेली एक कम्युनिटी


वैतागले लोक,डोळा तांबड्याच फिती

रोजचेच आहे सारे काही आज नाही

माफी का मी मागु मला तशी खोड नाही

चर्चेतच घेतो त्याना तांबड्या फितित

भांडतच तरी पण येतिल शिस्तित

सांगायचे आहे माझ्या थोरल्या मुला

दमलेल्या समुहाची कहाणी तुला

ना..ना..ना..ना.. ना..ना..ना..ना..

 
पटपट समुहात गर्दी वाढे भारी


सामसुम प्रजा तरी समुहाची वारी

रोज रात्रीतच दादा निघताना बोले

शाई ओतायाचे काल राहुनच गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी

आज परि ...
पुढे वाचा. : दमलेल्या समुहाची कहाणी