कॅड = संगणकीय अभिकल्पन
कॅम = संगणकीय निर्माण
मॅन्युअल = मनुष्यचालित... हा शब्द यंत्राच्या प्रकारासाठी ठीक आहे, पण सूचनांचे पुस्तक असते त्याला पण मॅन्युअल म्हणतात, त्याच्यासाठी काही सुचते आहे का? त्याच अनुषंगांनी पुढे "हँडबुक" ला काय म्हणायचे? दोन्ही ठिकाणी "नियमावली" बसत नाही.
यासंदर्भाने, मॅन्युअल = "सूचनावली" कसे वाटते?