मराठीप्रेमी बरोबर म्हणालात. पाककृती मोहनथाळ या पदार्थाशी साधर्म्य असणारी आहे. (खोबरे वगळता). त्यामुळे बेसनवडी हा शब्द योग्य वाटतो. सेवन कप आणि पाककृतीचा संबंध समजला नाही. (गोड पदार्थ असल्याने तो स्वीट असणार हे ओघानेच आले.)