कुमार,

छायाचित्र डकवा. तुम्ही दिलेल्या पाण्याच्या प्रमाणावरून तरी तो पातळसा/लापशी सारखा होत असावा असं वाटतयं. बाकी पाकृ उत्तम त्याचबरोबर लिहिण्याची पद्धत पण. रवा वाटीच्या मापाने तर पाणी पण वाटीच्या मापाने हवे असे वाटते.