देवीची आरती नरहरी सोनारांनी रचली आहे
ही आरती आम्हाला माध्यमिक शालान्त परीक्षेला पाठ्यपुस्तकात होती (जुना अभ्यासक्रम शेवटचे वर्ष १९७५) त्यावेळी 'हे नरहरी संत नरहरी सोनार नसून केवळ नामसाधर्म्य असणारे दुसरे कोणी कवी असावेत' (आणि 'नरहरी' ह्याच नावाचे इतर तीन की दोन कवी असावेत) असे वाचल्याचे अंधुकसे आठवते. चू. भू. द्या. घ्या.