पण जशी मराठ्यांची सत्ता जास्तकाळ टिकली तसे महाराणांच्या बाबतीत का झाले नसावे?

या दोन्ही व्यक्तींबाबत तूलनात्मक माहिती मला शोधता आलेली नाही. पण राणाप्रतापानंतर कर्तबगार माणसे झाली नसावीत असे वाटते. आपल्याकडे शिवाजी महाराजांच्या नंतर संभाजी, राजाराम, ताराबाई, (काही प्रमाणात ) शाहू व नंतर बराचकाळपर्यंत पेशवाईत कर्तबगार व्यक्तींची परंपराच निर्माण झाली.