माझ्याकडच्या पेल्याचं छायाचित्र सुद्धा चिकटवतो... पण तुमचं म्हणणं खरंय - मी उकळून घेतलेलं सगळंच पाणी शिऱ्यात घालतो असं नाही. किती घालायचं हे ठरवताना अंदाज आणि अनुभव यांपैकी एक कामी येतं!

- कुमार