नितळ... येथे हे वाचायला मिळाले:
मी एका अस्वस्थ संध्याकाळी लिहलेली, किंबहुना आसवांपरी ओघळलेली,ही एक Natural ,Free Style कविता.विरागी,हताशी...अगदी आतून,मनाच्या उन्मनातून नक्षत्र गळून पडावं तशी..
विझले भिझले श्वास आपण अलगद असतात घ्यायचे..नसले कुणी आसपास की मग रात्रीलाच बिलगायचे..रात्री जायच्या अशाच अन दिवसही मावळायचे..कधिमधि ...
पुढे वाचा. : मुक्ती