काय वाट्टेल ते........ येथे हे वाचायला मिळाले:
.. याच ठिकाणा पासुन मिलिटन्सी सुरु झाली होती. बारामुल्ला.. दोन्ही बाजुला अर्धवट जळलेली काश्मिरी पंडीतांची घरं दिसत होती. टॅक्सी ड्रायव्हर सांगत होता, सर इसी जगहसे टेररिझम शुरु हुवा था. साथ साथ रहने वाले हजारो काश्मिरी पंडीतोंकॊ उनके पडोसियोने मार डाला, या फिर भगा दिया. घरोंपर जबरदस्ती कब्जा कर लिया. जिन्होने घर छॊडनेसे इन्कार किया उनके घरोंके साथ उन लोगोंको भी जला दिया था.जो लोग साथ मे इद और दिवाली मनाते थे एक दुसरेके खुनके प्यासे हो गये थे.हे सगळं तर आधी पण बरेचदा ऐकलं होतं , आणि वाचलं पण होतं, पण जेंव्हा स्वतःच्या डोळ्यांनी ...
पुढे वाचा. : खीर भवानी….