आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:
आत्ताच डीडीचा ब्लॊग वाचला आणि त्यातल्या कोकणातल्या भुतांवरून मला आमच्या बाबतीत घडलेला काही वर्षांपुर्वीचा किस्सा आठवला.
आम्हा सगळ्यांनाच कोकणाचं भयंकर आकर्षण आहे. ब्रेक हवाय, बोअर झालंय म्हटलं की फ़्रेश व्हायला कोकणासारखं दुसरं ठिकाण नाही. तर असेच एकदा भटकायला म्हणून सहकुटुंब आंबोलिला गेलो होतो. रात्री मुक्काम करायचा आणि सकाळी लवकर निघायलं असं ठरलेलं असल्यानं रात्रीपुरती पथारी पसरायला हॊटेल शोधत होतो. एका बर्या अशा हॊटेलमध्ये एकच भलीमोठी खोली घेऊन राहिलो. गप्पांत रात्र घालवायची असल्यानं एका रात्रीसाठी कशाला दोन दोन खोल्या? असा इकॊनॊमी ...
पुढे वाचा. : भुताटकी??????