Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
जगातील पहिला व्हायरस कम्प्युटरमध्ये कधी शिरला ते सांगणे कठीण आहे; पण १९७०च्या दशकाच्या सुरुवातीस क्रीपर नावाचा व्हायरस आल्याची नोंद सापडते. मोडेमद्वारे तो कम्प्युटरमध्ये घुसला आणि स्क्रीनवर अक्षरे झळकली... 'मी क्रीपर आहे. शक्य असेल तर मला पकडून दाखवा...' त्यानंतर व्हायरस हा प्रकार लोकांना माहीत झाला. या क्रीपरला हटविणे गरजेचे होते. शेवटी 'रिपर' नावाचा दुसरा व्हायरस तयार करण्यात आला. त्याने या क्रीपरला मारून टाकले. हे व्हायरस कोणी तयार केले आणि त्यांचे काय कसे चालले, हे अज्ञात आहे. पुढे १९७४मध्ये 'रॅबिट' नावाचा व्हायरस कम्प्युटरमध्ये ...