मनसोक्त येथे हे वाचायला मिळाले:

खाऊन बघ ना!

मराठीत आपण अनेकदा सहज बोलतो...’हे खाऊन बघ ना जरा’...आता या ’खाऊन बघण्याच्या’ क्रियेत अर्थातच त्या एखाद्या पदार्थाची चव घेणे वगैरे अपेक्षित आहे. पण इंग्लिशमध्ये ही क्रिया आपण अगदी अशीच म्हणत नाही. आपण या क्रियेला ’taste it' किंवा ’try it’ म्हणतो. (Eat and see असं तर नाही म्हणत!) पण अर्थाने अगदी सारखी असणारी अश्शीच दोन क्रियापदं एकत्र वापरणारी ही ’खाऊन बघण्याची’ क्रिया जपानीत मात्र आहे. ’खाऊन बघ ना’ ला जपानीत ’ताबेते मिते (कुदासाइ)’ म्हणतात ज्यात 'ताबेते'(मूळ क्रियापद ’ताबेरु’) आणि 'मिते' (मूळ क्रियापद ’मिरु’) यांचा ...
पुढे वाचा. : आम्ही जपानी बोलू कवतिके..! ---(२) (अंतिम)