मी काय म्हणतो . . . येथे हे वाचायला मिळाले:
सर्वांनी मिळून एका विशिष्ट ध्येयासाठी काम केले तर काही साध्य होऊ शकते. हा विषय मी अनेकदा पूर्वी मांडला आहेच. त्याचा एक नवा पैलू.
युद्ध करताना सुद्धा या प्रकारे काम करणे आवश्यक ठरते. पूर्वीपासून युद्धाचे पण काही नियम तयार झाले. व त्यानुसार ...
पुढे वाचा. : लढाईतील सहकार्य