नितळ... येथे हे वाचायला मिळाले:

//श्री//

कुलदेवता परमकृपाळू योगेश्वरी आई (अंबाजोगाई)

नवरात्र..त्या जगज्जननिच्या अधिष्ठानाने भारलेले नऊ दिवस.अतिशय नेमकं वर्णन केलंय या आईचं
"गुणाश्रयेऽगुणमये नारायणि नमोऽस्तुते"
(सर्व गुण जिच्या आश्रयाला आलेत,परंतु जी स्वत: मात्र मूलत: निर्गुण आहे अशा त्या नारायणीला नमस्कार असो.)गुणाश्रयेऽगुणमये=गुणाश्रये+ अगुणमये(संधिविग्रह्) काय सुरेख शब्द !
...
पुढे वाचा. : नारायणि नमोऽस्तुते