Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
आपण वेगवेगळ्या मेसेंजरमधून आपल्या मित्रांशी संपर्क साधतो पण, वेगवेगळ्या मेसेंजरमधले आपले मित्र आपल्याला एकाच ठिकाणी भेटू शकतात. तशी सोय उपलब्ध केलेली आहे. वेबब्राऊझरमध्ये तुम्ही http://www.meebo.com असे टाइप करा; की मग चार महत्त्वाचे मेसेंजर एकाच स्क्रीनवर दिसू लागतील.