Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
काल दिवाळीला सुरुवात झाली. आज शुक्रवारी लक्ष्मीपूजन. दिवाळीनिमित्त आपण एकमेकांना शुभेच्छा देतो. पण काळानुसार ग्रीटिंग कार्ड विकत घेऊन त्यावर तिकिटे लावून पोस्टात टाकण्याचा जमाना केव्हाच मागे पडलाय. इंटरनेट मेलचा उपयोग होत असल्याने पोस्टाद्वारे वैयक्तिक पत्र पाठविण्याचा कंटाळाच येतो. एकंदरच पत्रव्यवहार कमी झाल्याने कम्प्युटरच्या जमान्यात ई-कार्डे पाठविण्यास सुरुवात झाली आणि आता तर एसएमएसच्या जमान्यातून अगदी संक्षिप्त स्वरूपात दिवाळीच्या सदिच्छा पाठविता येतात. यातला एसएमएसचा प्रकार बोकाळला असला, तरी कम्प्युटरवरच्या ग्रीटिंग्जची सर ...