Computer & Internet Info येथे हे वाचायला मिळाले:
बरयाच वेळेस एखादं सॉफ्टवेअर कम्प्युटरमधून काढल्यानंतर अथवा एखादं हार्डवेअर काही काळानंतर ते कम्प्युटरमधून Remove / Uninstall केल्यानंतर त्याचा प्रोग्राम काढल्यानंतर एखादा एररचा मेसेज विंडोज सुरू करताना येतो. म्हणजेच त्या प्रोग्राम अथवा हार्डवेअरच्या फाइल्स अथवा ड्रायव्हर्स काढताना त्यामध्ये विंडोज एक्स्पीच्या काही महत्त्वाच्या फाइल्सही डिलीट झाल्या असल्यास त्यामुळे विंडोज एक्स्पीमध्ये काही प्रोग्राम्सना ...