आपल्याला अधिक शिक्षण घेण्यात आणि शिकवण्यात रस आहे का? तसे असेल तर दोनेक वर्षे काही शिक्षण घेऊन ( कॉलेजला जावे न लागता) तासिका पद्धतीने महाविद्यालयात शिकवणे शक्य आहे. अधिक माहितीसाठी व्य. नि. पाठवा.