इंग्रजी विकिपीडियावर या विषयाचा शोध घेतला असता पश्चिम युरोपात सुद्धा पूर्वी सार्वजनिक टिकाणी थुंकण्याची सवय होती किंवा चांगले समजले जात असे कालांतराने त्या सवयी बंद झाल्या. अमेरिकी सर्वोच्च न्यायालयात न्याधिशांकरिता थुंकंण्यासाठी विशेष पात्र आजच्या काळातही उपलब्ध केले जाते म्हणे इति इंग्रजी विकिपीडिया.

बाकी प्रतिसादांकरिता धन्यवाद