आत्ता चाळता चाळता हे पान सापडले, आणि मनोगताचे सुरुवातीचे दिवस आठवून स्मृतीकातर झाले.
किती सारे बदलले आहे गेल्या ५ वर्षात!