हे गाणे रागेश्रीतले असावे बहुधा

पण रागेश्री आणि हेमंतात फार फरक नाही

रागेश्रीतील कोमल निषाद

हेमंतात शुद्ध होतो यामुळे

सारखेपणाचा भास होण्याची शक्यता आहे