कुठल्याही देशात मातृभाषेतून शिक्षण दिले जात नाही

इंग्लंडात इंग्रजीतून शिक्षण दिले जाते.
फ्रान्समध्ये फ्रेंच, जर्मनीत जर्मन, जपानमध्ये जपानी हेच शिक्षणाचे प्रमुख माध्यम आहे.  
तरी ५ भाषांच्या सुचवणीशी तत्त्वतः सहमत. परंतु या भाषा सक्तीच्या नसाव्यात. विषयनिवडीस वाव असावा. असे माझे मत आहे.