नितळ... येथे हे वाचायला मिळाले:


मूळातच माणूस माणूसघाणा नसतो.त्याला समूह आवडतो.कारणपरत्वे तो समूहात मिसळायला अवघडतो ही गोष्ट खरीच. परंतु तो एक अपवाद म्हणूया. म्हणून तर आपल्याकडे एकत्र मिसळण्यासाठी,परस्पर सामंजस्यासाठी आणि अभिवृध्दीसाठीदेखील सण साजरे केले जातात.सणांचं एक अविभाज्य अंग म्हणजे,माझं इवलसं भावमन देखील व्यापून उरणाऱ्या रांगोळ्या.कित्ती सुंदर असतात.

काही रांगोळ्या फार सुदैवी असतात. त्यांना मूळातच ऐसपैस,स्वच्छ जागा लाभलेली असते. त्यावर सुरेख लालबुंद गेरुचा ठसा उमटलेला असतो. ...
पुढे वाचा. : रांगोळ्या