आठवणींचे पिंपळपान येथे हे वाचायला मिळाले:
त्यावेळेस मी कॊलेजमध्ये जात होते. एका दसर्याला मी आणि भैय्यानं ठरवलं की गुलाबजाम करायचे. साधारण क्रुती (अरे यार, कोणीतरी मला हा प्रॊपर क्रु बरहात कसा टाईपायचा सांगा रे. दरवेळेस क्रुती लिहिताना क्रुर मधला क्रु होतो.) तर ...
पुढे वाचा. : आठवणितला गुलाबजाम