अक्षरधूळ येथे हे वाचायला मिळाले:
थॉमस एडिसनने तप्त तारेच्या विजेच्या दिव्याचा शोध् लावल्यापासून, आजतायागत त्या पद्धतीचे विजेचे दिवे जगभर प्रकाश देत आहेत. अमेरिकेपुरते बोलायचे तर त्या देशात विकल्या जाणार्या दिव्यांच्यापैकी निम्मे दिवे, तप्त तारेचे आणि 60 वॉट शक्तीचे असतात. मागच्या वर्षी अमेरिकेत असे 42 कोटी दिवे विकले गेले. ह्या दिव्यांचा प्रकाश जरी अमेरिकन लोकांना खूप आवडत असला तरी या दिव्यांची कार्यक्षमता अतिशय कमी असते. ते विद्युतउर्जा विपूल प्रमाणात भक्षण करतात पण दिव्यातून बाहेर पडणारी प्रकाशउर्जा खूपच कमी असते. या शिवाय या दिव्यांच्यातून प्रकाशाबरोबर मोठ्या ...
पुढे वाचा. : विजेचा बल्ब- किंमत कोटी रुपये