पोलिसनामा येथे हे वाचायला मिळाले:

अलीकडच्या काळात गुन्हेगारीचे स्वरूप बदलत आहे. आधुनिक साधनांचा वापर आणि जीवघेणी मारहाण, अशी नवी पद्धत गुन्हेगारांनी शोधून काढली आहे. विशिष्ट जाती-जमातींचा सहभाग, भौगोलिक स्थितीनुसार बदलणारे गुन्हेगारीचे स्वरूप, गुन्हे घडण्याचा काळ, अशा सर्वांमध्ये आता बदल झाला आहे. जणू गुन्हेगारीनेही आता सीमोल्लंघन केले आहे.
गेल्या काही काळात गुन्हेगारीची ही पद्धत पाहायला मिळत आहे. ठाण्यापासून मराठवाड्यापर्यंतच्या पट्ट्यात गेल्या दोन-तीन वर्षात अशा प्रकारच्या गुन्हेगारीने ...
पुढे वाचा. : गुन्हेगारीचे सीमोल्लंघन!