थेट विषयाला येथे हे वाचायला मिळाले:

पूर्वी मला Internet, Voice Chatting वगैरे गोष्टींचं खरंच कौतुक होतं. काय ते भारी internet, जगात कुठेही असणाऱ्या कोणाही माणसाशी आपण किती सहज आणि फुकट बोलू शकतो असं मला खरोखर वाटायचं. गंमत म्हणजे आज माझे एवढे मित्र अमेरिकेत आहेत, एवढी सगळी साधनं जवळ आहेत, पण एकही जण नीट संपर्कात नाही. प्रामाणिकपणे सांगायचं तर बोलण्यासाठी Common असे विषयच नाहीयेत. ...
पुढे वाचा. : कोश