डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


भाग १ पासुन पुढे..

“दिन्या अरे हे काय केलेस तु?”.. समोरचे ते भयानक दृश्य बघुन माझे डोळे अजुनही विस्फारलेले होते, तर संजुची नेहमीप्रमाणे दातखीळी बसली होती.

“जास्ती बोलु नका, चला आवरा पटापट, आपल्याला निघायला हवे..” दिन्या त्याचे सामान पटापट बॅगेत भरत म्हणाला.

आम्ही एकवार सगळी रुम परत एकदा तपासली. कुठे कुणाचे काही राहीले तर नाहीना याची खातरजमा केली. दिन्याने हळुच दार उघडले आणि तो व्हरांड्यात आला. व्हरांड्यात पिवळट्ट प्रकाशात एक मंद दिवा लागलेला होता. अर्थात तो दिवा असुनही नसल्यासारखाच होता. त्याचे असुन नसणे आमच्या ...
पुढे वाचा. : आजा गुन्हा कर ले (भाग-२)